डॉ. बाबासाहेब आंबेडकर : वास्तववादी परराष्ट्र धोरणाचे उद्गाते
१९५० च्या दशकामध्ये ज्या प्रश्नांविषयी डॉ. आंबेडकरांनी विचार मांडले होते, ते प्रश्न आजही सुटलेले नाहीत. भारताचे पाकिस्तानबरोबरचे संबंध आजही तणावपूर्ण आहेत, चीनबरोबरचे प्रश्नही प्रलंबित आहेत, सीमावादाचा प्रश्न आजही सुटलेला नाही, काश्मीरचे भिजत घोंगडे कायम आहे. आपण आजवर ज्या दृष्टिकोनातून विचार करत होतो, त्यापासून दूर जाऊन वेगळा विचार करायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा डॉ. आंबेडकरांकडे जावे लागेल.......